Sign up to save your podcasts
Or
पेरेंटिंग च्या प्रवासात आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात. आदर्श पालक होण्याच्या नादात आपण बरेचदा चुकीचा च मार्ग अवलंबतो असं कधी जाणवलंय का तुम्हाला ? मुळात "परफेक्ट पेरेंट " अशी संकल्पना खरंच असते का अस्तित्वात ? कळतं पण वळत नाही अशी अवस्था होते ना बरेचदा ? क्वालिटी टाइम म्हणजे नेमका काय ? पेरेंटिंग च्या कुठल्या ट्रेट्स मध्ये आपण येतो ? या आणि अशाच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, आज माझ्या पॉडकास्ट मध्ये एका खूप अनुभवी आणि तितक्याच down to earth व्यक्तिमत्वाला तुम्हाला भेटण्यासाठी घेऊन आलेय . ज्यांचे पालकत्वाविषयीचे धडे गिरवत माझा पालकत्वाचा प्रवास सुकर झाला अशा " डॉ. श्रुती पानसे " !!! मराठीतून एम ए आणि ब्रेन डेव्हलपमेंट या विषयावर पीएचडी केलेल्या श्रुतीताईंनी अनेक वृत्तपत्रांमध्ये या विषयांवर लेख लिहिले आहेत. जवळ जवळ १९ पुस्तकांचं लेखन हि त्यांनी केलंय आणि चिकूपिकू या मुलांमध्ये खूप लोकप्रिय झालेल्या मासिकाच्या त्या संपादक आहेत. या विषयांवर त्यांनी अनेक कार्यशाळाही घेतल्या आहेत. तर ऐकताय ना ,मग या बहुरंगी व्यक्तिमत्वाची मी घेतलेली मुलाखत !! हा अजाण ते सुजाण पालकत्वाचा प्रवास श्रुती ताईंसारख्या अनुभवी व्यक्तींमुळे खूप सुखावह होईल यात शंकाच नाही !! पुन्हा भेटूया, लवकरच एका नवीन एपिसोड मध्ये , तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा !!!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
5
22 ratings