गुरुप्रबोध नवनीत (GuruPrabodh Navneet)

श्री सुक्त - १


Listen Later

श्री सुक्त म्हणजे जगद्जननीच्या म्हणजेच मातृशक्तीच्या सामर्थ्याचा विलक्षण मंत्रोद्गार. जाणून घेऊया, `श्री सुक्त` या विषयीची परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी केलेले शब्दचिंतन. ऐकुया, सौ. प्राजक्ता अगस्ती यांच्या स्वरांत.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

गुरुप्रबोध नवनीत (GuruPrabodh Navneet)By PatraBhet