Financial Planning For Future And Retirement आणि आर्थिक नियोजन कसे कराल ह्या बद्दल माहिती सांगितली आहे. आपण कोणत्या कोणत्या मार्गाने आर्थिक नियोजन करू शकतो आणि आपले Retirement नंतर च आयुष्य कसे जगू शकतो. त्या साठी काही Basic Steps आहेत I Hope Sarvana ha episode Nakki Aawdel.
◆ Podcast Host - Abhijeet Thorat