Sign up to save your podcasts
Or

संशोधनाच्या प्रक्रियेत विविध संदर्भ वापरून आपल्या संकल्पना समजून घेणे, अभ्यासविषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेणे, आकडेवारी माहीत करून घेणे अत्यावश्यक असते. त्यासाठी विविध संदर्भस्रोत उपलब्ध असतात, व ते मोठ्या प्रमाणावर वापरावे लागतात. संशोधन अहवाल लेखनातही ती सर्व माहिती, व्याख्या, सिद्धान्त इ.चा उल्लेख करावा लागतो. ते करत असताना संदर्भस्रोताचा निर्देश करणे आवश्यक असते. त्याच्याही विविध पद्धती ठरलेल्या असतात.
संदर्भस्रोतांचे महत्त्व, अहवालात त्यांचा निर्देश का आणि कसा करावा हा या भागातील संवादाचा विषय आहे.
एपीए संदर्भनिर्देशन पद्धतीची सविस्तर माहिती https://apastyle.apa.org/style-grammar-guidelines/references/examples येथे मिळेल.
तुमच्या सूचना, मते इ. पाठवण्यासाठीचा माझा पत्ताः [email protected]
By Ujjwala Barveसंशोधनाच्या प्रक्रियेत विविध संदर्भ वापरून आपल्या संकल्पना समजून घेणे, अभ्यासविषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेणे, आकडेवारी माहीत करून घेणे अत्यावश्यक असते. त्यासाठी विविध संदर्भस्रोत उपलब्ध असतात, व ते मोठ्या प्रमाणावर वापरावे लागतात. संशोधन अहवाल लेखनातही ती सर्व माहिती, व्याख्या, सिद्धान्त इ.चा उल्लेख करावा लागतो. ते करत असताना संदर्भस्रोताचा निर्देश करणे आवश्यक असते. त्याच्याही विविध पद्धती ठरलेल्या असतात.