Sign up to save your podcasts
Or

इंग्रजीत Research methodology Research Method अशा दोन भिन्न संज्ञा प्रचलित आहेत. मराठीतही तो फरक करणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचे विवेचन या भागात केले आहे.
तसेच माध्यमांच्या संदर्भात संख्यात्मक व गुणात्मक संशोधन म्हणजे काय, ते कसे केले जाते, त्यांत फरक काय आहेत, तेही या भागात ऐकायला मिळेल.
Roger D. Wimmer व Joseph R. Dominick यांच्या Mass Media Research या पुस्तकाचा त्यासाठी आधार घेतला आहे.
तुमचा अभिप्राय व सूचना [email protected] या पत्त्यावर जरूर कळवा.
By Ujjwala Barveइंग्रजीत Research methodology Research Method अशा दोन भिन्न संज्ञा प्रचलित आहेत. मराठीतही तो फरक करणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचे विवेचन या भागात केले आहे.