Soul Tunes - A Marathi Podcast

संस्कार महत्वाचे...


Listen Later

लहान मुल म्हणजे देवाघरच फुल असा आपण म्हणतो पण तेच मुल जेव्हा वाईट कृत्य करते तेव्हा त्याला ओरड्ल जात, त्याला मारलं जात. पण मुळात ती वेळच येऊ नये म्हणून पालकांनी मुलांसोबत वेल घालवून त्यावर योग्य संस्कार करणे गरजेच आहे. आणि आजच्या काळात खरच  संस्कार महत्वाचे आहेत.

Credit - 

Writting & Voice - Neha Dhamdhere

Editing - Omkar Gaikwad 

Manged by - Akash Vanjari & Prajakta Gaware   

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Soul Tunes - A Marathi PodcastBy The Precious Mind