Sign up to save your podcasts
Or

सोशल मीडिया चॅलेंजमध्ये भाग घेणं धोकादायक असू शकतं?
तुम्ही जे फोटो शेअर करता त्यांचा दुरुपयोग होऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का?
सोशल मीडिया ट्रेंड आपला वैयक्तिक डेटा गोळा करण्यासाठी अनेकदा वापरले जातात हे तुम्हाला माहितेय? मग या मोहापासून लांब राहायचं कसं? ट्रेंडमध्ये भाग घेतला नाही तर नक्की आपलं काय बिघडतं? या प्रश्नांची नेमकी उत्तरं शोधूया जरा..
ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता
powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.
A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation.
सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०
[email protected]
मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी: www.marathipodcasters.com या साइटला भेट द्या.
By Mukta Chaitanyaसोशल मीडिया चॅलेंजमध्ये भाग घेणं धोकादायक असू शकतं?