Ep. #141 Diwali Shock Story | Marathi Podcast | Rohan Charhate
काही वर्ष्याआधी एका भाऊबीजेला माझ्यासोबत एक मोठा अपघात होण्यापासून वाचला होता.
या एपिसोडमध्ये मी, त्याबद्दल तुमच्यासोबत share केलं आहे.
माझी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा!
अधिक माहितीकरिता तुम्ही मला इंस्टाग्रामला कनेक्ट करू शकता.
Instagram Id: https://instagram.com/rohan_charhate