
Sign up to save your podcasts
Or
By Dattaprasad Joshi
सुंदर सुंदर सर्वही सुंदर ।
देवप्रेमे अंतर भरता हो ॥1॥
सुंदर तो सूर सुंदर तो ताल ।
संगीताचा मेळ जमता तो ॥2॥
सुंदर ती वाट सुंदर ती चाल ।
योग्य वाटचाल होता तो ॥3॥
सुंदर श्रवण सुंदर लिखाण ।
देवापदी मन जडता हो ॥4॥
सुंदर कीर्तन सुंदर निरुपण ।
भक्तिआचरण घडता हो ॥5॥
भक्तालागी देव सुंदरपणे छान ।
परमानंद दृष्टीने पाहता हो ॥6॥
By Dattaprasad Joshi
सुंदर सुंदर सर्वही सुंदर ।
देवप्रेमे अंतर भरता हो ॥1॥
सुंदर तो सूर सुंदर तो ताल ।
संगीताचा मेळ जमता तो ॥2॥
सुंदर ती वाट सुंदर ती चाल ।
योग्य वाटचाल होता तो ॥3॥
सुंदर श्रवण सुंदर लिखाण ।
देवापदी मन जडता हो ॥4॥
सुंदर कीर्तन सुंदर निरुपण ।
भक्तिआचरण घडता हो ॥5॥
भक्तालागी देव सुंदरपणे छान ।
परमानंद दृष्टीने पाहता हो ॥6॥