Sign up to save your podcasts
Or
सुंदर ते ध्यान, मन:चक्षू पुढे | आस मनी वाढे, दर्शनाची ||
प्रेम नाद घुमे, नित्य श्रोत्रांमध्ये | भुकी श्रवणाते, करीतसे ||
प्रेम स्पर्श त्याचा, गात्र गात्र स्मरती | सर्वांगे आसुसती, अनुभवा ||
प्रेमालिंगनाने, आनंद लहरी | आतुरता उरी, आलिंगना ||
परमानंद देव,.प्रसन्न ते ध्यान | धावे तन मन, भेटीसाठी ||
जय परमानंद प्रिय परमानंद