
Sign up to save your podcasts
Or


शिक्षण प्रसारक मंडळी आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव समारोह समिती पुणे महानगर यांच्यावतीने क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या पराक्रमाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचा क्रांतीयज्ञ या महानाट्याचा आयोजन शनिवार दिनांक अठरा जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा क्रांतीयज्ञ या महानाट्याविषयी आणखी जाणून घ्या. समारोह समितीचे रवींद्र शिंगणापूरकर यांच्याकडून
By Podastशिक्षण प्रसारक मंडळी आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव समारोह समिती पुणे महानगर यांच्यावतीने क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या पराक्रमाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचा क्रांतीयज्ञ या महानाट्याचा आयोजन शनिवार दिनांक अठरा जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा क्रांतीयज्ञ या महानाट्याविषयी आणखी जाणून घ्या. समारोह समितीचे रवींद्र शिंगणापूरकर यांच्याकडून