स्विकारणं....... किती अजब असतं ना आपल्यासाठी. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या फायद्याच्या असतात त्या आपण चटकन स्विकारतो, त्याबद्दल जराही तक्रार नसते. पण ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टी स्विकारणं इतकं जड का जातं?