संवाद साधणाऱ्या व्यक्ती एकूण सहा प्रकारच्या स्वभावमध्ये मोडतात. या सर्व प्रकारच्या व्यक्तींशी यशस्वी संवाद साधण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने बोलले पाहिजे त्या पद्धती जाणून घेण्यासाठी नक्की ऐका!
In this podcast three P's are explained, which can be taken as the techniques to manage your nervousness and stage fright. To know more about the three P's, listen to the podcast.
Everyone wants to make first impressions, but they do not have idea about how to do it. Listen to the podcast to know more about making first impressions.
Everyone knows the importance of first impressions, but not everyone has idea about how to make it and how much time does it take to make it. Listen to this podcast to get the answer.
In this podcast I have shared three signals which you can spot in your listeners ro make sure that they are listening to you.
5 min
About Talks on Better Communication
From the publisher's feed
आपले यश आणि अपयश हे बऱ्याच अंशी आपल्या संवादावर अवलंबून असते. नोकरीत यश मिळवण्यासाठी मुलाखतीत चांगला संवाद साधावा लागतो. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात प्रगती करण्यासाठी अनेक सादरीकरण किंवा…
ग्राहकांशी संवाद साधावा लागतो. परंतु संवाद हे फक्त शब्द वापरून केलेले संभाषण नाही तर त्याहीपेक्षा खूप अधिक आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चांगला आणि यशदायी संवाद साधण्यासाठी आवश्यक काही गुपिते सांगणार आहोत. सदरचे पॉडकास्ट हे सर्वांना समजावेत म्हणून मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत दिली आहेत. तर आम्ही तयार केलेली सर्व पॉडकास्ट ऐकत राहा आणि आपल्या मित्रांना, मैत्रिणींनाही ऐकायला सांगा...