दोन अनोळखी वेगळ्या स्वभावाच्या वेगळ्या देशातल्या मुलींच्या आयुष्यात कामाचे तणाव आणि आयुष्यातील दुःख आल्याने त्यांना 2-3 आठवड्याच्या सुट्टीची खुप गरज असते. अशा वेळेस ते काय उपाय करतात आणि कुठे सुट्टीला जातात आणि त्यानंतर त्यांचे जीवन या सुट्टीच्या दिवसांमध्ये कसे बदलते हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावाच लागेल. अधिक जाणून घेण्यासाठी हे पॉडकास्ट ऐका.