Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

Trailer Episode- Glimpse to the concept behind the podcast !!


Listen Later

पालकत्व हे रोज नव्याने उलगडणारं , उमजणारं ,समजणारं; खूप वेगवेगळे अनुभव देणारं , तर कधी कधी त्रस्त करणारं , काळजी वाढवणारं , खूप दमवणारं आणि कसोटी पाहणारं सुद्धा असतं नाही का? सध्याचा काळ तर या बाबतीत अगदी तसाच आहे.म्हणूनच स्वानुभवातून आणि बरेच दिवसांपासून या विषयावर काम करण्याच्या तळमळीतून आपला हा podcast जन्माला आलाय !! इथे तुम्हाला पालकत्वाविषयी अनेक तज्ञ व्यक्तींचे; पालकत्वाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांवरचे interviews, tips , parenting वरील उपयुक्त पुस्तकांची माहिती , वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने मुलांना वाढवलेल्या काही पालकांचे अनुभव , मुलांबरोबर आणि मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींविषयी माहिती आणि आणखीनही बरंच काही असणारे !!!

in short , one stop solution for all your parenting concerns and needs !!! चला तर मग, सुरु करूया, 'प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा !!!' नक्की ऐका आणि follow करा माझ्या selfless parenting या मराठी पॉडकास्टला :)  

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings