लेक लाडकी

उज्ज्वल पहाट


Listen Later

महानगरी मुंबईतील धारावीत वास्तव्य करणाऱ्या हजारो कष्टकरी महिलांपैकी एक म्हणजे आयशा. चहाचा स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या आयशाच्या आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाबद्दल, नूरबद्दल अत्यंत चिंता होती. तेव्हाच, तिच्या संपर्कात आलेल्या मीराने असं काही सांगितलं जे ऐकून अन् अनुभववून आयशाला जणू नवी पहाट झाल्याचा भास झाला...लेक लाडकी योजना ही अशाच असंख्य आयशांच्या आयुष्यात उज्ज्वल पहाटेचा सांगावा घेऊन आली आहे. 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

लेक लाडकीBy महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना