Sign up to save your podcasts
Or
Parent's Day Special Episode on "Uncommon Upbringing" with Abha Bhagwat !!! "रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ... " हे वाक्य अर्थार्थी जिच्याबद्दल खरं ठरलंय असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही ; अशी अत्यंत मितभाषी आणि तितकीच खंबीर असणारी; "रंगजा " च्या माध्यमातून आपल्या पुण्यनगरीतल्या अनेक बेरंगी आणि जुन्या भिंतींवर रंगांचा साज चढवून त्यांचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेली " आभा ताई " अर्थात आभा भागवत आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे !!! सुप्रसिद्ध भित्तिचित्रकार आणि रंगजा या संस्थेची संस्थापक तसंच शोभाताई आणि अनिल भागवतांची मुलगी म्हणून आभा भागवत हे नाव बहुश्रुत आहेच पण आज आपल्या Selfless Parenting च्या माध्यमातून , तिच्या एका वेगळ्या छटेची ओळख तुम्हा सगळ्यांना आपल्या पॉडकास्ट च्या आजच्या भागातून करून देणारे...तिच्या मधल्या सुजाण आणि संवेदनशील पालकाची !!! ती करत असलेल्या तिच्या मुलांच्या "uncommon upbringing " ची !!! आभा ताई एक पालक म्हणून का वेगळी आहे? ते आज आपल्या या मुलाखतीतून उलगडणार आहे. हे नेमकं काय वेगळेपण आहे ते जाणून घ्यायला उत्सुक आहात ना ? चला तर मग जाणून घेऊया तिच्याच कडून. सादर आहे, Parent's Day च्या खास निमित्ताने एका खास पालकाची अर्थात आभाताईची पालकत्वावरची पहिलीवहिली मुलाखत !!!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
5
22 ratings