
Sign up to save your podcasts
Or


उत्कट भव्य तेचि घ्यावे, मळमळीत अवघेचि टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे...भूमंडळी ! समर्थांचे हे शब्द दासबोधातून आपणास भेटतात. दासबोध आपल्या जीवनात कसा उतरेल, याची काळजी घेण्यासाठी उत्कटत्वाने दासबोधाला जाणून घेणं आवश्यक आहे. याच अनुषंगाने १९८९ मध्ये दासबोध अभ्यासकांच्या शिबिरात प.पू. सद्गुरुदास महाराजांनी केलेले उद्बोधन आपणास समर्थांच्या आणखी समिप आणतं... मनात भक्ती नि भव्यतेची आस पेरतं.
By PatraBhetउत्कट भव्य तेचि घ्यावे, मळमळीत अवघेचि टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे...भूमंडळी ! समर्थांचे हे शब्द दासबोधातून आपणास भेटतात. दासबोध आपल्या जीवनात कसा उतरेल, याची काळजी घेण्यासाठी उत्कटत्वाने दासबोधाला जाणून घेणं आवश्यक आहे. याच अनुषंगाने १९८९ मध्ये दासबोध अभ्यासकांच्या शिबिरात प.पू. सद्गुरुदास महाराजांनी केलेले उद्बोधन आपणास समर्थांच्या आणखी समिप आणतं... मनात भक्ती नि भव्यतेची आस पेरतं.