Sign up to save your podcasts
Or

कल्पना करा, तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर आहात. समोर तुमच्या सुंदर सूर्योदय आणि अथांग क्षितिज. तुमच्या पायाखाली मऊ वाळू आणि थंड लाट तुमच्या पायांना स्पर्श करत आहे. पण ही फक्त सुट्टी नाही तर तुमच्या आयुष्याचं रूपक आहे!
विपुलता म्हणजे फक्त पैसा नाही तर आरोग्य, प्रेमळ संबंध, समाधान आणि तुमच्या स्वप्नांची पूर्तता. या आठवड्यात "विपुलता म्हणजे काय?" या प्रश्नाचं उत्तर शोधूया. या podcast मध्ये तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा मार्ग सापडेल! ऐका आणि तुमच्या आयुष्याची विपुलता जाणून घ्या!
By Archana Sudhir Bhingardeकल्पना करा, तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर आहात. समोर तुमच्या सुंदर सूर्योदय आणि अथांग क्षितिज. तुमच्या पायाखाली मऊ वाळू आणि थंड लाट तुमच्या पायांना स्पर्श करत आहे. पण ही फक्त सुट्टी नाही तर तुमच्या आयुष्याचं रूपक आहे!