
Sign up to save your podcasts
Or


गुणात्मक संशोधनपद्धतींच्या अंतर्गत विषयकेंद्री गटचर्चा (फोकस ग्रुप डिस्कशन) हीदेखील माध्यम संशोधनात अनेकदा वापरली जाणारी पद्धत आहे. विशेषतः आस्वादकांची माध्यमआशयासंबंधीची मते आणि त्यामागील कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी तिचा उत्तम उपयोग केला जाऊ शकतो.
By Ujjwala Barveगुणात्मक संशोधनपद्धतींच्या अंतर्गत विषयकेंद्री गटचर्चा (फोकस ग्रुप डिस्कशन) हीदेखील माध्यम संशोधनात अनेकदा वापरली जाणारी पद्धत आहे. विशेषतः आस्वादकांची माध्यमआशयासंबंधीची मते आणि त्यामागील कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी तिचा उत्तम उपयोग केला जाऊ शकतो.