आजच्या परिस्थिती मध्ये जवळची ही कविता आजच्या भागात ...
कवि गिरिश यांची गाजलेली करुण रसाने रडवणारी ही कविता .
पोर खाटेवर मृत्युच्याच दारा… कुणा गरिबाचा तळमळे बिचारा…' या कवितेतून मुलाची आई जवळ नसणाऱ्या अगतिक बापाची मनःस्थिती व तो दुःखद प्रसंग कविता वाचताना डोळ्यात अश्रू उभे राहतात. तर एकूयात ही कविता. टीपः स्पष्ट Background music आवाजासाठी headphone वापरा .