Mahabharata is not only the story of Kaurava Pandavas. The biographies of the kings of the Bharata dynasty, recounted with numerous anecdotes, Vyasa has asserted many other subjects. Mahabharata is a holy theology, great economics and best salvation. Mahabharata is the crown of all scriptures. It is an all inclusive encyclopedia. There are sciences as there are subjects of knowledge in the world. All of them have been touched by the divine genius of Vyasa. That is why the importance of this book is described in the words Vyosochishta Jagatsarva. 💫 महाभारत केवळ कौरवपांडवांच्या कथा नाहीत. भरतवंशातील राजांची चरित्रे, असंख्य उपाख्याने सांगता सांगता व्यासांनी कितीतरी अन्य विषयांचे प्रतिपादन केलेले आहे. महाभारत एक पवित्र धर्मशास्त्र, महान अर्थशास्त्र आणि सर्वोत्तम मोक्षशास्त्र आहे. महाभारत सर्व शास्त्रांच्या मुगुटमनी आहे. तो एक सर्व समावेशक ज्ञानकोश आहे. जगात जेवढे म्हणून ज्ञानविषय आहेत, शास्त्रे आहेत. त्या सर्वांना व्यासांच्या दिव्य प्रतिभेने स्पर्श केला आहे. म्हणूनच व्योसोचिष्ट जगत्सर्व अशा शब्दात या ग्रंथाची महती वर्णिली आहे. YOUTUBE: https://www.youtube.com/@omitalk This episode is sponsored by: Anchor: The easiest way to make a podcast https://anchor.fm