
Sign up to save your podcasts
Or


लेक लाडकी ही योजना नेमकी काय आहे, ती कशी राबविली जाते याची माहिती घेतानाच या पॉडकास्टमध्ये ऐका, ही योजना ज्या अंगणवाडी सेवेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचते आहे, तेथील प्रतिनिधीने योजनेस लाभणारा प्रतिसाद, योजनेविषयी सर्वसामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न, लाभार्थ्यांना दिली जाणारी मदत, येणारे अनुभव व अशा अनेक विषयी साधलेला संवाद.
By महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनालेक लाडकी ही योजना नेमकी काय आहे, ती कशी राबविली जाते याची माहिती घेतानाच या पॉडकास्टमध्ये ऐका, ही योजना ज्या अंगणवाडी सेवेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचते आहे, तेथील प्रतिनिधीने योजनेस लाभणारा प्रतिसाद, योजनेविषयी सर्वसामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न, लाभार्थ्यांना दिली जाणारी मदत, येणारे अनुभव व अशा अनेक विषयी साधलेला संवाद.