सध्याच्या Pandemic परिस्थितीत शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ जपणं अतिशय आवश्यक आहे.. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने मनोरंजनाची साधने शोधत असतो.. त्यातलं एक साधन म्हणजे 'कविता'.. त्या कुणाला लिहायला आवडतात, कुणाला वाचायला तर कुणाला ऐकायला.. बरेचदा असं होतं की कवितेचा भावार्थ उमगत नाही.. त्यासाठीच हा छोटासा उपक्रम ..माझ्या आवाजात.. "यथार्थ कविता..!"