
Sign up to save your podcasts
Or


९ ते १३ मे दरम्यान, सद्गुरूंनी लिंग भैरवी - दैवी स्त्री तत्वाची परम अभिव्यक्ति - इशा इन्स्टिट्यूट ऑफ इनर-सायन्सेस, टेनेसी येथे प्राण प्रतिष्ठेच्या तीव्र प्रक्रियेतून प्रतिष्ठित केली - एक दुर्मिळ रहस्यमय प्रक्रिया जी जीवन उर्जेचा वापर करून केवळ दगडाचे देवतेत रूपांतर करते. ३६०० हून अधिक सहभागींना सद्गुरूंच्या उपस्थितीत या गहन घटनेत सहभागी होण्याचं दुर्मिळ सौभाग्य मिळालं. हे पश्चिम गोलार्धात पहिल्यांदाच या प्रकारची लिंग भैरवीच्या प्राणप्रतिष्ठेची एक झलक आहे. लिंग भैरवीचे निवासस्थान आता सर्वांसाठी खुले आहे.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
By Sadhguru Marathi९ ते १३ मे दरम्यान, सद्गुरूंनी लिंग भैरवी - दैवी स्त्री तत्वाची परम अभिव्यक्ति - इशा इन्स्टिट्यूट ऑफ इनर-सायन्सेस, टेनेसी येथे प्राण प्रतिष्ठेच्या तीव्र प्रक्रियेतून प्रतिष्ठित केली - एक दुर्मिळ रहस्यमय प्रक्रिया जी जीवन उर्जेचा वापर करून केवळ दगडाचे देवतेत रूपांतर करते. ३६०० हून अधिक सहभागींना सद्गुरूंच्या उपस्थितीत या गहन घटनेत सहभागी होण्याचं दुर्मिळ सौभाग्य मिळालं. हे पश्चिम गोलार्धात पहिल्यांदाच या प्रकारची लिंग भैरवीच्या प्राणप्रतिष्ठेची एक झलक आहे. लिंग भैरवीचे निवासस्थान आता सर्वांसाठी खुले आहे.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices