Sadhguru Marathi

#058 - कर्म आणि मन - स्मृती कशी चालवते तुमचे जीवन? | Karma is not the Problem


Listen Later

#SadhguruOnKarma #mind #memory

कर्म आणि मन याबद्दलच्या प्रश्नाच्या उत्तरात, सद्गुरू आपल्याला आठवण करून देतात की अध्यात्मिक प्रक्रिया हा शैक्षणिक विषय नसावा, तर जाणून घेण्याची अनुभवात्मक तळमळ असावी. कर्माच्या कोणत्याही गूढ कल्पना सोडून द्या, असे ते म्हणतात, कारण कर्म किंवा स्मृती ही समस्या नाही. खरी समस्या अशी आहे की आपल्याला हवे ते हवे असताना निवडण्याचा विवेक नाही.

⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Sadhguru MarathiBy Sadhguru Marathi