Sadhguru Marathi

#074 - जेव्हा प्रत्येक ठिकाणी अडथळे येतात, तेव्हा काय कराल? What to Do When You’re Facing Friction in Life?


Listen Later

एक साधक सद्गुरूंना विचारतो, मी जे काही करतो त्यात मला घर्षण का सहन करावे लागते? जर तुम्ही जे काही करत आहात ते घर्षण ठरत असेल, तर सद्गुरू म्हणतात की, तुम्ही नक्कीच सॅंडपेपर आहात. ते आतील आणि बाहेरील घर्षण कमी करण्याचा एक सोपा मार्ग सांगतात.

⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠


Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Sadhguru MarathiBy Sadhguru Marathi