Sadhguru Marathi

#081 - ध्येयांच्या पिंजऱ्यात अडकू नका! Your Goals Can Trap You - Sadhguru Marathi


Listen Later

प्रश्न- सद्गुरू, हॉल मध्ये बसलेले आपण सर्व, आपल्या सगळ्यांचीच काहीतरी ध्येय आहेत. आणि आमच्यापैकी बहुतेक जण विद्यार्थी असल्यामुळे आमची ध्येय मोठी आहेत. आम्ही हे जाणण्यासाठी आतुर आहोत, कि जेव्हा तुम्ही आमच्या वयाचे होता, तेव्हा तुम्हला काय जीवनात काय व्हायचं होतं? तुमचं ध्येय काय होतं?

सद्गुरू: पहा, आपण जेव्हा ध्येय म्हणतो, आपण हे समजून घ्यायला हवं, की तुम्ही आत्ता जिथं आहेत तिथून तुम्ही ध्येय निश्चित केलं, तुमच्या आयुष्यासाठी, तर तुम्ही तुमच्या सध्याच्या आकलन आणि समजूतीनुसारच ध्येय ठरवणार, नाही का?
तुम्हाला वाटतं तुम्ही अश्या अवस्थेत पोचला आहेत कि विश्वातलं सर्वकाही तुम्ही जाणता?....................
......................तर तुम्हाला ट्रेन केलं गेलंय एखाद्या सर्कशीतल्या माकडाप्रमाणे. बरं
का.. सर्कशीतली माकडं अशी असतात. तुम्हाला त्यांना काहीतरी करायला लावायचं असेल, तर तुम्हाला त्यांना खाऊ द्यावा लागतो. नाहीतर... मी नाही करणार. अजून एक खाऊ. असं सर्कशितलं माकड नका बनू. मला वाटलं खूप पूर्वीच आपली उत्क्रांती पुढे गेलीये. हॅलो? तर तुम्ही सतत, मला काय मिळेल? मला काय मिळेल? मला काय मिळेल काय मिळणारे तुम्हाला? तुम्ही मरणार आहात एक दिवशी. तुम्हाला वाटतं, तुम्हाला काहीतरी मिळणार आहे शेवटी? नाही,
तुम्ही फक्त मरणार आहात. प्रश्न एवढाचे, की किती सुंदर, अर्थपूर्ण आणि प्रखर आयुष्य तुम्ही जंगलात? एवढचे. शेवटी काय मिळणार तुम्हाला? ध्येय म्हणजे शेवट, नाही का? तुम्हाला काय वाटतं, आयुष्याचा शेवटी तुम्हाला काय मिळणार
आहे? जरा वृद्धाश्रम, हॉस्पिटल, अशा ठिकाणी जाऊन बघा, जिथं लोक त्यांच्या आयुष्याच्या शेवटाजवळ पोचत असतात. जरा बघून सांगा, काय वाटतं तुम्हाला, काय मिळालंय त्यांना? काहीच नाही. एकतर ते एक अर्थपूर्ण आयुष्य जगले
किंवा नाही जगले. एवढंचे.

⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Sadhguru MarathiBy Sadhguru Marathi