Sign up to save your podcasts
Or

आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. (इफिस 4:24).
ख्रिस्ती विश्वास म्हणजें बदल शक्य आहे. खोल, मूलभूत बदल. कधीकाळी तुम्हीं निष्ठुर आणि असंवेदनशील होता पण आता अंत:करणाने सौम्य बनणें शक्य आहे. कडूपण आणि राग यांच्या वर्चस्वाखालून बाहेर निघणें शक्य आहे. तुमची पार्श्वभूमी कांहींही असेंना, एक प्रेमळ व्यक्ती बनणें शक्य आहे.
पवित्र शास्त्र असें गृहित धरते की आम्हांला जसे लोक असायला पाहिजें तसे लोग आम्हांला बनविण्यात परमेश्वराचा विचार निर्णायक आहे. पवित्र शास्त्र अत्यंत स्पष्टपणें म्हणते, “सर्व प्रकारचे कडूपण... तुमच्यांपासून दूर करण्यात येवोत” आणि “कनवाळू व्हा” (इफिस 4:31-32). ते असें म्हणत नाहीं, “जर तुम्हांला करता येत असेल तर . . किंवा, “जर तुमचे आईवडिल अंत:करणाने सौम्य असतील तर . . . ” किंवा, “जर तुमच्यांशी भयंकर दुर्व्यवहार झाला नसेल तर . . . ” ते म्हणते, “कनवाळू व्हा.”
हे अद्भुतरित्या स्वतंत्र करणारे सत्य आहे. बदल माझ्यासाठीं अशक्य आहे ह्या भयानक नशीबवादातून हे आम्हास मुक्त करते. हे मला त्या मानसिकतेपासून मुक्त करते जी म्हणते कीं माझे भवितव्य माझ्या पार्श्वभूमीवर अवलंबून आहे.
शिवाय, परमेश्वराच्या आज्ञा ह्या नेहमी स्वतंत्र करणाऱ्या, जीवन बदलणाऱ्या सत्याचे प्रकटीकरण देतांत ज्यांवर आम्हांला विश्वास ठेवायचा असतो. उदाहरणार्थ,
दैववादी नशिबाला मानणारे असू नका. ख्रिस्ती असा. बदल शक्य आहे. परमेश्वर जिवंत आहे. ख्रिस्त मेलेल्यांतून जिवंत झाला आहे. अभिवचने खरी आहेत.
By Alethia4Indiaआणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. (इफिस 4:24).