Sign up to save your podcasts
Or

त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. (यिर्मया 1:8)
प्रभूची सेवा करण्यात एक मोठे अडखळण, विशेषेकरून तरुणांमध्यें, म्हणजे नाकारले जाण्याची आणि विरोधाची भीती आहे.
ज्याप्रकारे आपण वागतो किंवा बोलतो हे काहीं लोकांना कसे आवडणार नाहीं याविषयी सर्व प्रकारचे विचार मनात प्रवेश करतात. लोक असहमत होऊ शकतात किंवा अडखळू शकतात. माझ्याकडून एखादी चूक होऊ शकते आणि त्यामुळे माझी टीका केलीं जाऊ शकते.
मनुष्याची भीती ही सेवाकार्यात एक मोठे अडखळण आहे.
म्हणून देव म्हणतो, भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला सोडवीन. देवाचे सान्निध्य आणि स्वीकृती मनुष्यांच्या सर्व प्रशंसापेक्षा अधिक मूल्यवान आहे. आणि देव म्हणतो कीं, तुमच्या सर्व संकटांत आणि संकटांतून मी तुम्हांला सोडवीन. शेवटी तुम्हीं विजयी व्हाल. तुम्हीं महाविजयी व्हाल.
आणि हेच अभिवचन आज ख्रिस्त येशूमध्यें आम्हा सर्वांना देण्यात आले आहेः
म्हणून देव तरुण यिर्मयाला म्हणाला, आणि देव आज तरुणांना म्हणतो ज्यांना तो त्याची सेवा करण्यासाठीं पाचारण करीत आहे - आणि आमच्यापैकीं सर्वांनाच “मी बाळ आहे असे म्हणू नकोस“ किंवा मी खूप म्हातारा आहे, किंवा मी आणखी काहीं आहे (यिर्मया 1:7). का?
By Alethia4Indiaत्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. (यिर्मया 1:8)