PODCAST BY PRO ANAND RANGARI

30. सुसज्ज व्हा, उठा चला(चाला)....आरोग्यवीर हो......


Listen Later

चालण्याच्या व्यायामाचे फायदे--1)-वजन कमी होते.2)रक्तदाब नियंत्रित होतो.3)पोट साफ व्हायला मदत होते.4)श्वासनसंस्थेची कार्यक्षमता सुधारते.5)स्टॅमिना वाढतो.6)उत्साह, आनंद, प्रसन्नता वाढीस लागते.7)मधुमेही लोकांची शुगर नियंत्रणात येते. म्हणजेच चालत राहा.असे आपल्या पुर्वजांनी का सांगितले ते कळले ना!
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

PODCAST BY PRO ANAND RANGARIBy Anand Rangari