व्यक्तीच्या जीवनातील ठराविक काळासाठी प्रगतीची संधी असणारा व्यवसाय म्हणजे करिअर यशस्वी घडवण्यामध्ये त्या क्षेत्रातील शिक्षणाचा वाटा 15 टक्केच असतो उरलेला 85 टक्के वाटा सकारात्मक दृष्टिकोनाचा
भारतीय लोकशाही समोरील आव्हाने जमातवाद व दहशतवाद डावे उग्रवादी तेच नक्षलवादी भ्रष्टाचार राजकारणाचे गुन्हेगारीकरण सामाजिक आव्हाने भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय करता येईल