Radio Haritpane

4 R Nutrient Management


Listen Later

जगभरात पिकासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन करत असताना 4 R nutrient management हि संकल्पना लागवडीचा खर्च कमी करणे , मातीचे आरोग्य जपणे आणि सातत्या ने चांगले उत्पादन मिळिण्यासाठी वापरली जाते आजचा या एपिसोड मध्ये जाणून घेवूया 4 R nutrient management बाबत
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Radio HaritpaneBy Haritpane