"पिक खराब झाले तर, पिक बदलता येईल, जमीनच खराब झाली तर काय कराल?
थोडासा संयम, चिकाटी आणि ज्ञानाचा योग्य वापर केला तर, निसर्गाच्या मदतीने आपण सेंद्रिय शेती यशस्वी करू शकतो,
शेती व्यवसाय म्हणजे 24 तास समस्या...
मग ती लागवड,पिक संरक्षण, असो की विपनन व्यवस्था.
मात्र निसर्ग व शेती शास्राच्या मदतीने सातत्य ठेवले तर सेंद्रियशेती सुद्धा आव्हानत्मक असली तरी नफ्याचीच.... 🍁
आजच्या भागात सेंद्रिय शेतीबद्दल आपले अनुभव सांगत आहेत,सांगलीचे
कृषि पदवीधर प्रयोगशील शेतकरी
श्री सचिन येवले.