Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Radio Haritpane:How many episodes does Radio Haritpane have?The podcast currently has 52 episodes available.
May 13, 2022श्री.महेन्द्र निकम आदर्श शेतकरी पुरस्कार विजेते यांचा सोबत चर्चा.शेतीशी निगडित विविध प्रयोग करून शेतकऱ्यांसाठी नवीन आदर्श उभा करणारे श्री. महेंद्र निकम यांच्या सोबत चर्चा....more12minPlay
May 10, 2022महाराष्ट्र शासन सन्मानित शेतीनिष्ठ शेतकरी श्री बबनराव कांगणे यांची मुलाखतघरात एकमत शेतात खत आणि पेठेत पत असली की शेतीत यश हमखास स्वाचे अनुभव सांगत आहेत महाराष्ट्र शासन सन्मानित शेतीनिष्ठ शेतकरी श्री बबनराव कांगणे...more16minPlay
May 07, 2022आदर्श महिला शेतकरी पुरस्कार विजेत्या सौ पुनम ताई डोखळे यांची मुलाखतआदर्श महिला शेतकरी पुरस्कार विजेत्या सौ पुनम ताई डोखळे यांची मुलाखत...more7minPlay
May 03, 2022बुरशीनाशक - मॅन्कोझेबया एपिसोड मधे जाणून घ्या शेतकरी बांधवांच्या आवडत्या कॉन्टॅक्ट थेअरी मधील एक महत्वाचे बुरशीनाशक - मॅन्कोझेब बाबत....more6minPlay
April 20, 2022खतांचा वाढत्या किमतीत जैविक अवशेषांचे महत्त्व -पिकाचे उत्पादन घेत असतांना त्यातून सोन्या सारख पिक तर मिळतेच, पण सोबतच पिकास उपलब्ध होतील अशी सेंद्रिय अन्न द्रव्ये आणि सेंद्रिय कर्ब देखील मुबलक प्रमाणात मिळू शकतो....more11minPlay
April 18, 2022वाढती महागाई आणि फॉस्फरस व्यवस्थापनवाढत्या महागाईमुळे खतांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. खताच्या प्रत्येक कणातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येईल का? जाणून घ्या या अंकात...more9minPlay
April 13, 2022निर्यातक्षम उत्पादनातील रेसिड्यु मॅनेजमेंटनिर्यातक्षम उत्पादनासाठी, त्यातील हानीकारक रेसिड्यु व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते.रेडियो एजी च्या या भागात जाणून घ्या रेसिड्यु म्हणजे काय आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे....more11minPlay
April 12, 2022केळी वरील पनामा विल्ट भाग-03Get details about Banana Panama Wilt-03 in our series of 3 podcasts this is our 3rd podcast presented by Ms Rajshree patil. Co powered by Microbax india limited and Haritpane agro samuha....more14minPlay
March 18, 2022केळी वरील पनामा विल्ट भाग -01Get details about Banana Panama Wilt in our series of 3 podcasts. Presented by Ms Rajshree....more6minPlay
FAQs about Radio Haritpane:How many episodes does Radio Haritpane have?The podcast currently has 52 episodes available.