Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Radio Haritpane:How many episodes does Radio Haritpane have?The podcast currently has 52 episodes available.
July 12, 2022विषय- विविध पिकांवर येणारा मर रोग.आजच्या भागात जाणून घेणार आहोत विविध पिकांवर जिवाणू,बुरशी आणि पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे येणारा मर रोग हि अल गंभीर समस्या आहे जाणून घेऊया मर रोगाची करणे व उपचार पद्धतींबाबत...more12minPlay
July 11, 2022केळी निर्यात आणि संधीआजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत भारत जगातील सर्वात मोठा केळी उत्पादक देश असूनही निर्यातीत 10वा ? स्थानिक बाजारपेठ व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या बाबतीत मार्गदर्शन... मार्गदर्शक- अमोल महाजन यशस्वी केळी उत्पादक व निर्यातदार सनरिया ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड......more25minPlay
July 06, 2022बुरशीनाशक - क्लॉरोथॅलोनिलआजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कवच ,जटायू या व्यापारी नावाने उपलब्ध असलेल्या, क्लोरोनायट्रील या रासायनिक गटातील बुरशीनाशका बद्दल माहिती......more4minPlay
July 05, 2022बुरशीनाशक - सायमोक्सॅनिलआजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कर्झेट आणि इक्वेशन प्रो या व्यापारी नावाने उपलब्ध असणारे बुरशीनाशक या बद्दल माहिती...more5minPlay
July 04, 2022बुरशीनाशक - फॉसेटील ए - एलआज च्या भागात आपण जाणून घेणार आहोत एलिएट या व्यापारी नावाने उपलब्ध असणारे बुरशीनाशक या बद्दल माहिती......more3minPlay
June 09, 2022बुरशीनाशक - फ्लुसिलॅझोलआजच्या भागात जाणून घेऊया न्यूस्टार या व्यापारी नावाने उपलब्ध असलेल्या बुरशीनाशका बद्दल संपूर्ण माहिती...more4minPlay
June 03, 2022बुरशीनाशक - डायमिथोमॉर्फआजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत डायमिथोमॉर्फ या बुरशीनाशका बाबत...more4minPlay
June 02, 2022पोषक मुलतत्वोंका आपसी संबंधआज के इस एपिसोड मे हम जानेंगे, फसल के लिये जरुरी पोषक तत्व एकदुसरे पर कैसा प्रभाव डालते है।...more6minPlay
June 02, 2022अन्नद्रव्यांचे परस्पर संबंधआजक्या भागात आपण जाणून घेणार आहोत पिकाला गरजेची असलेली अन्नद्रव्ये एकमेकांचा उपलब्धतेवर कसा परिणाम करतात या बद्दल संपूर्ण माहिती...more13minPlay
June 01, 2022पिकास अन्नद्रव्यांचे उपलब्ध होणारे स्वरूपआजच्या भागात जाणून घ्या पिकास अन्नद्रव्ये कोणत्या स्वरूपात उपलब्ध होतात व पीक अन्नद्रव्य कसे शोषून घेते या बद्दल संपूर्ण माहिती......more13minPlay
FAQs about Radio Haritpane:How many episodes does Radio Haritpane have?The podcast currently has 52 episodes available.