आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत भारत जगातील सर्वात मोठा केळी उत्पादक देश असूनही निर्यातीत 10वा ? स्थानिक बाजारपेठ व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या बाबतीत मार्गदर्शन... मार्गदर्शक- अमोल महाजन यशस्वी केळी उत्पादक व निर्यातदार सनरिया ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड...