पिकाचे उत्पादन घेत असतांना त्यातून सोन्या सारख पिक तर मिळतेच, पण सोबतच पिकास उपलब्ध होतील अशी सेंद्रिय अन्न द्रव्ये आणि सेंद्रिय कर्ब देखील मुबलक प्रमाणात मिळू शकतो.