Sign up to save your podcasts
Or

सैतानाला अडवा, म्हणजें तो तुमच्यापासून पळून जाईल. (याकोब 4:7)
आपल्या दिवसात सैतान जितका वास्तविक दिसतो - अधिक प्रकटरित्या सक्रिय - ख्रिस्ताचा विजय त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीं अधिक मूल्यवान ठरेल.
नवा करार शिकवतो कीं जेव्हां ख्रिस्त मेला आणि पुन्हा जिवंत झाला तेव्हां सैतानाचा कायमचा निर्णायक पराभव करण्यात आला. त्याला मर्यादित स्वातंत्र्य देण्यात आले आहे, परंतु देवाच्या लोकांविरुद्ध त्याचे सामर्थ्य मोडकळीस आले आहे आणि त्याचा नाश निश्चित आहे.
दुसऱ्या शब्दांत, निर्णायक वार कल्वरी येथे करण्यात आला. आणि एक दिवस येईल, जेव्हां सैतानाचा मर्यादित स्वातंत्र्याचा काळ देखील समाप्त होईल, प्रकटीकरण 20:10 “त्यांना ठकवणाऱ्या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; ...तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.”
आपल्यापैकीं जे येशू ख्रिस्ताचे अनुसरण करतात त्यांच्यासाठीं याचा काय अर्थ आहे?
म्हणून, “सैतानाचा प्रतिकार करा, आणि तो तुमच्यापासून पळून जाईल!“ त्याचा पराजय झाला आहे, आणि आम्हांला विजय देण्यात आला आहे. आता आमचे कार्य आहे त्या विजयात जगणे आणि सैतानाला त्याच्या पराभवाविषयी जाणीव करून देणें.
By Alethia4Indiaसैतानाला अडवा, म्हणजें तो तुमच्यापासून पळून जाईल. (याकोब 4:7)