असे म्हणतात की आपण प्रत्येका कडून काही ना काही शिकू शकतो. मग ते एखादे छोटेसे फूल असेल, एखादे सुंदर फुलपाखरू असेल, एखादी घटना असेल, एखादी व्यक्ती असेल वा अन्य काही... क्रिकेट प्रेमींना धोनी बद्दल नक्कीच खुप काही माहीत असेल. तर आजच्या ह्या भागात ऐकूया की कॅप्टन कूल आपल्याला काय सांगू ईच्छितो.