Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Magic Of Change ही एक अशी Tribe आहे जी लोकांच्या सर्वांगीण ऊन्नत्तीसाठी कार्य करते. शारिरीक- मानसिक स्वास्थ, आर्थिक, कलाक्षेत्र, वैचारीक प्रगती अशाच अनेक पातळ्यांवर आम्ही काम करतो. आमच्या "Snippets" ह... more
FAQs about Magic Of Change - Snippets By Priti, Marathi:How many episodes does Magic Of Change - Snippets By Priti, Marathi have?The podcast currently has 51 episodes available.
January 26, 2021५०. Extra Smileage for extra Mileage"ये दिल मांगे more..." कोणाकोणाला असे वाटते, का आपल्या जीवनात अधिकाधिक काही मिळावे? जवळपास सगळ्यांनाच असे वाटत असते. आजच्या भागात ह्याचेच गुपित तुम्हाला मी सांगणार आहे....more6minPlay
January 25, 2021४९. चाणक्यनीतिभारतात चाणक्यांना न ओळखणारे कोणी सापडणे कठीणच. अतिशय चाणाक्ष आणि कुशाग्र बुध्दीमत्तेसाठी प्रसिध्द असलेल्या चाणक्यांनी यशस्वी आणि सुखी जीवनासाठी काही तत्वं सांगितली आहेत, ज्याला आपण चाणक्य नीति म्हणून ओळखतो....more3minPlay
January 23, 2021४८. गृहित धरू नकाखुपदा आपणच आपले आराखडे बांधत असतो. ते फक्त आपले अंदाज असतात. सत्य त्यापेक्षा भिन्न असू शकते. आणि जेव्हा आपण आपले अंदाजच खरे आहेत असे मानू लागतो त्या वेळी मग समस्या चालू होतात. ह्यावर उपाय काय? ऐका ह्या भागात....more5minPlay
January 22, 2021४७. पुरे हा बहाणातुम्ही काही ठरवले तर लगेच त्यावर कृती करता? का तुम्हाला टाळाटाळ करायची सवय आहे. बहाणे करण्याची तुमची सवय तर नाही ना?...more6minPlay
January 21, 2021४६. Whats app ची कहाणीव्हाॅट्स् एपचा चाहता वर्ग खुप आहे. कसा आहे ह्या व्हाॅट्स् एपचा जीवन प्रवास? सध्यापण बरीच चर्चा चालू आहे ह्याची. तर ऐकूया ह्या संभाषण क्षेत्रातल्या क्रांतीकारी एपचा प्रवास आणि शिकवण....more4minPlay
January 20, 2021४५. नेव्ही सीलह्यांच्याबद्दल तुम्ही ऐकले आहे का? दुर्दम्य साहस आणि कुशल कार्यक्षमता ह्याचा उत्तम मेळ. कशामुळे हे शक्य होते? तर एकमेकांबद्दलच्या अतूट विश्वासामुळे. काय शिकायचे ह्यांच्याकडून? चला ऐकूया ह्या भागात....more6minPlay
January 19, 2021४४. निपुणता कशी मिळवाल?आपण एखादा विषय किंवा कला-कौशल्य शिकतो. पण नुसते शिकणे म्हणजे त्यात पारंगत होणे असे नसते. खुप विषय वरवर शिकण्यापेक्षा एखाद्याच विषयात निपुण होणे जास्त चांगले. नाही का?...more6minPlay
January 18, 2021४३. तुम्ही कशासाठी पळत आहातआत्ताचे जग हे खुप स्पर्धात्मक आहे. इथे अधिकांष लोकं कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत पळत असतात. त्यातले यशस्वी कोण होतात? ऐका ह्या भागात आणि शोधा....more5minPlay
January 17, 2021४२. साधेपणा, संयम व अनुकंपा.आज मी तुम्हाला आपल्यामधील अमूल्य गुणांबद्दल सांगणार आहे. साधेपणा, संयम व अनुकंपा. का हे त्रीगुण सर्वश्रेष्ठ मानले जातात? ऐका ह्या भागात....more3minPlay
January 16, 2021४१. उन्नतीचा मंत्रप्रत्येकजण उन्नतीसाठी प्रयत्न करत असतो. मग काही ठरावीक लोकंच त्यात यशस्वी का होतात? ईतर लोके नक्की कुठे कमी पडतात? ऐका ह्या भागात....more5minPlay
FAQs about Magic Of Change - Snippets By Priti, Marathi:How many episodes does Magic Of Change - Snippets By Priti, Marathi have?The podcast currently has 51 episodes available.