Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Magic Of Change ही एक अशी Tribe आहे जी लोकांच्या सर्वांगीण ऊन्नत्तीसाठी कार्य करते. शारिरीक- मानसिक स्वास्थ, आर्थिक, कलाक्षेत्र, वैचारीक प्रगती अशाच अनेक पातळ्यांवर आम्ही काम करतो. आमच्या "Snippets" ह... more
FAQs about Magic Of Change - Snippets By Priti, Marathi:How many episodes does Magic Of Change - Snippets By Priti, Marathi have?The podcast currently has 51 episodes available.
November 05, 2020२० : मरवा काॅलिन्स् - अमेरिकेतील ऊत्कृष्ट शिक्षीका"There is a brilliant child locked inside every student." - Marva Collins कुठलाही शिक्षक जेव्हा मनापासून एखाद्या मुलाला शिकवतो, तेव्हा कितीही ढ, मस्तीखोर वाटणारा शिष्य देखिल योग्य प्रगति दाखवू शकतो. गरज असते ती प्रेमळ, चाणाक्ष व मेहनती शिक्षकाची....more6minPlay
November 04, 2020१९ : विजेत्यांची रणनितीप्रत्येक व्यक्तीच्या निर्णय घेण्याच्या वा क्रिया करण्याच्या पद्धती वेगवेगळया असतात. त्यामधूनच त्यांचे आयुष्य घडत असते. काय तफावत असते विजेत्यांच्या व अन्य व्यक्तींच्या विचारसरणीत व क्रियाशीलतेमध्ये ज्यामूळे ते ईतरांपेक्षा वेगळे दिसून येतात?...more5minPlay
November 02, 2020१८ : मॅरेथाॅनची शिकवणतुम्हाला माहिती आहे का सर्वप्रथम मॅरेथाॅन कोणी चालू केले? प्रत्येक गोष्टीचा ईतिहास आपल्याला काही शिकवत असतो. काय सांगणार आहे मॅरेथाॅनचा ईतिहास? ऐका ह्या भागात...more5minPlay
November 01, 2020१७ : जिवनाची कटूसत्येसत्य हे खुपदा कटू मानले जाते. फार थोड्या लोकांमध्ये ते पचवायची ताकद असते. आपल्या जिवनात ऊतार-चढाव येत असतात. पण आपल्यातले सर्वच त्याला सामोरे जातात का? काही जणांना का त्रास होतो हे जाणून घेऊया ह्या भागात....more5minPlay
October 31, 2020१६ : आळस कसा घालवावा?प्रत्येकजण त्याच्या आयुष्यात कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या बाबतीत आळस करतो. पण ह्याचीच सवय झाली तर मात्र तुम्हाला ह्या भागात सांगितलेले ऊपाय केलेच पाहिजेत....more6minPlay
October 30, 2020१५ : बाॅब सिम्पसन ह्यांचे डावपेच"I think this team is not yet in the winning habit." - बाॅब सिम्पसन ह्यांचे हे ऊद्गार आहेत, भारतीय क्रिकेट संघाबद्दलचे. एक असा प्रशिक्षक ज्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात आमूलाग्र व क्रांतिकारी बदल केले. ज्यामूळे हा संघ सातत्याने खेळात अग्रेसर राहिला. असे कोणते फेरबदल त्यांनी केले ते जाणून घेऊया ह्या भागात....more9minPlay
October 29, 2020१४ : सुदृढ नातेसंबधतुम्ही आयुष्यात खुप यश, किर्ती, धन, इ. मिळवाल. पण जरा विचार करून बघा की अश्या आयुष्यातील वेगवेगळया टप्प्यांवर जर तुमचे कौतूक करायला वा तुम्हाला साथ द्यायला जर तुमची माणसेच जवळपास नसतील तर कसे वाटेल तुम्हाला?? आजच्या भागात पाहूया की माणसे कशी जोडावीत....more5minPlay
October 28, 2020१३ : केन्डो - जापनीज् तलवारबाजीचे मूलमंत्रकेन्डो तलवारबाजीचे काही नियम असतात. त्यातून आपणसुध्दा काही जिवनावश्यक तत्व शिकू शकतो. संतांनी ही म्हटलेच आहे कि, "मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दींचे कारण."...more5minPlay
October 27, 2020१२ : आत्मसम्मान कसा वाढवाल?जग ज्यांना अतिशय चाणाक्ष पंडित म्हणून ओळखते अश्या "चाणक्य" ह्यांनी म्हटले आहे, "आत्मसम्मानाच्या पतनाने व्यक्तीच्या विकासाचेही पतन होते." आत्मसम्मान असणे हा एक व्यक्तीमत्व विकासाचा मुलभूत पाया आहे. त्यामुळेच व्यक्ती आत्मविश्वास, प्रेम, शौर्य, सहकार्य, इ. ईतर पैलू व्यवस्थित साकारू शकते....more6minPlay
October 26, 2020११ : वक्तृत्व कलाजेव्हा तुम्ही ईतरांशी योग्य संवाद साधता तेव्हा तुम्ही स्वतःच्या ऊत्कर्षाच्या जवळ जात असता. तुमचे नातेसंबध सुदृढ होत असतात, तुमचे विचार तुम्ही ईतरांना स्पष्टपणे पोहचवू शकता आणि तुम्ही स्वतःचा व ईतरांचा वेळ व ऊर्जा देखिल वाचवत असता. वक्तृत्व ही एक कला आहे. ह्या भागात जाणून घेऊया वक्तृत्व कसे खुलवावे....more5minPlay
FAQs about Magic Of Change - Snippets By Priti, Marathi:How many episodes does Magic Of Change - Snippets By Priti, Marathi have?The podcast currently has 51 episodes available.