Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Magic Of Change ही एक अशी Tribe आहे जी लोकांच्या सर्वांगीण ऊन्नत्तीसाठी कार्य करते. शारिरीक- मानसिक स्वास्थ, आर्थिक, कलाक्षेत्र, वैचारीक प्रगती अशाच अनेक पातळ्यांवर आम्ही काम करतो. आमच्या "Snippets" ह... more
FAQs about Magic Of Change - Snippets By Priti, Marathi:How many episodes does Magic Of Change - Snippets By Priti, Marathi have?The podcast currently has 51 episodes available.
January 05, 2021३०. विचार, भावना आणि कृती (Head, Heart and Hand) फाॅर्मूलाआजच्या भागात मी तुम्हाला "विचार + भावना + कृती = यश" ह्या फाॅर्मूल्याबद्दल सांगणार आहे. आपल्या यशाच्या मार्गात ह्या तिन्हींचा मोलाचा वाटा असतो. ह्यातील एक जरी त्या मार्गासाठी पूरक नसले तरी आपण यश प्राप्त करू शकणार नाही....more6minPlay
January 04, 2021२९. निर्धनतेकडून सधनतेकडे जाण्याचा मंत्रजर आपल्याला एखादा परीस सापडला तर? आयुष्याचे सोने होईल. नाही का? किंवा शुक्राचार्यांनी जसा संजिवनी मंत्र दिला तसा कोणी आपल्याला सधनतेचा मंत्रच दिला तर... ऐकाच तर मग हा आमचा Snippets चा भाग....more9minPlay
January 03, 2021२८. अमूल्य क्षणटिक टिक...टिक टिक... टिक टिक... काय सांगते ही घड्याळाची टिक टिक...? ऐका ह्या Snippet मध्ये...more7minPlay
January 02, 2021२७. झेन बुध्दगुरूंची शिकवणशांतता ही नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही. तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात. चला, आजच्या भागात ऐकूया की झेन बुध्दगुरू आपल्याला काय शिकवण देत आहेत?...more6minPlay
January 01, 2021२६. दिसते तसे नसतेनुतन वर्षाभिनंदन!!! येणारे वर्ष सगळ्यांसाठी आरोग्यपूर्ण, शांततेचे, आनंदाचे, सर्वांगीण प्रगतीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी परत एकदा "Snippets" चे विशेष काही भाग घेऊन आले आहे. आजच्या भागात तुम्हाला कळेल की आपली आकलनशक्ती व सत्य ह्यात तफावत का असते? का हे बोलले जाते की जे दिसते तसे नसते?...more8minPlay
November 18, 2020२५. वेळेची बचतवेळेला खुप महत्व असते. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षण तुम्ही कसा घालवतात, कुठे व कोणाबरोबर घालवतात ह्याला खुप महत्व असते. कारण ह्यावरच तुमच्या ऊत्कर्षाचा पाया रचला जात असतो. आणि जर तुमचा प्रत्येक क्षण जर तुम्ही सुयोग्य रितीने व्यतीत केलात तर तुमच्या जिवनात आमूलाग्र बदल देखिल घडून येतील. आज जाणून घेऊया की वेळ कसा वाचवावा व तो सत्कारणी कसा लावावा?...more6minPlay
November 13, 2020२४. गुंतवणूक करतानाखुपजणांना बचत करायची माहिती असते, पण गुंतवणूक नक्की कुठे व कधी करावी हे कळत नाही. आजच्या भागातल्या ह्या टिपस् तुम्हाला नक्कीच मदत करतील....more6minPlay
November 10, 2020२३. अरातनिस्वि काय आहेआपल्या आयुष्यात कधी ना कधी आपल्याला समस्यांना सामोरे जावेच लागते. जेव्हा अचानक काही समस्या निर्माण होते तेव्हा बरीच माणसे काही ठराविक टप्प्यांतून जातात. हे जरूरी असते का? ते जाणून घेऊया ह्या भागात....more6minPlay
November 09, 2020२२. चटकन आरामासाठी मजेशीर क्लृप्त्याकधीकधी आपण कामात ईतके व्यस्त असतो की आराम करायलापण फुरसत नसते. म्हणूनच आजच्या भागात मी तुम्हाला अश्या काही क्लृप्त्या सांगणार आहे ज्या तुम्ही चटकन करू शकाल आणि त्यामूळे तुम्हाला लगेच आराम मिळेल....more4minPlay
November 07, 2020२१. जिवन बदलण्यासाठी कृत्येजिवनाचा आढावा ठरावीक कालावधीने घेत रहावा. ह्या भागात सांगितलेली कृत्ये करून पहा. ह्यामुळे तुमच्या जिवनात बदल दिसून येईल....more5minPlay
FAQs about Magic Of Change - Snippets By Priti, Marathi:How many episodes does Magic Of Change - Snippets By Priti, Marathi have?The podcast currently has 51 episodes available.