Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Magic Of Change ही एक अशी Tribe आहे जी लोकांच्या सर्वांगीण ऊन्नत्तीसाठी कार्य करते. शारिरीक- मानसिक स्वास्थ, आर्थिक, कलाक्षेत्र, वैचारीक प्रगती अशाच अनेक पातळ्यांवर आम्ही काम करतो. आमच्या "Snippets" ह... more
FAQs about Magic Of Change - Snippets By Priti, Marathi:How many episodes does Magic Of Change - Snippets By Priti, Marathi have?The podcast currently has 51 episodes available.
October 25, 2020१०: संप्पत्तीचे नियमसोन्यासारख्या माणसांना दसराच्या सोनेरी शुभेच्छा. आजच्या ह्या मंगल दिनी जाणून घेऊया संप्पत्तीचे नियम. जे तुम्हाला तुमच्या भरभराटी साठी मदत करतील....more7minPlay
October 24, 2020९ : आंगठ्याचे महत्वआपल्याला कित्ती गोष्टी निसर्गाने वरदान म्हणून दिलेल्या आहेत. पण आपल्यातल्या कितीजणांना त्याची अनुभूती पण नसते. खुपदा आपल्यातल्या अधिकतम व्यक्ती आपल्याकडे काय नाही ह्यावरच लक्ष देत असतात. जे अमूल्य आहे ते त्यांना शुल्लक वाटत असते....more6minPlay
October 23, 2020८ : कॅप्टन कूल - धोनीअसे म्हणतात की आपण प्रत्येका कडून काही ना काही शिकू शकतो. मग ते एखादे छोटेसे फूल असेल, एखादे सुंदर फुलपाखरू असेल, एखादी घटना असेल, एखादी व्यक्ती असेल वा अन्य काही... क्रिकेट प्रेमींना धोनी बद्दल नक्कीच खुप काही माहीत असेल. तर आजच्या ह्या भागात ऐकूया की कॅप्टन कूल आपल्याला काय सांगू ईच्छितो....more8minPlay
October 22, 2020७ : श्रवणकलाउत्तम श्रोता असणे हे समजूतदार माणसाचे लक्षण आहे. एक जागृत श्रोता फक्त स्वतःचाच नाही तर ईतरांचा व वक्त्याचा वेळ देखिल सत्कारणी लावत असतो. श्रवण ही एक कला आहे. ह्याबद्दल जाणून घेऊया ह्या आजच्या भागात....more5minPlay
October 20, 2020५ : भितीचे तोटेभित्या पाठी ब्रम्हराक्षस... ही म्हण ऐकलीच असाल ना तुम्ही?...more4minPlay
October 19, 2020४ : भिती असावी का नसावी?आपल्यामधील खुपजणांना वाटत असेल का भिती नसावी. वा भिती असणे हे वाईटच. आजच्या ह्या भागात जाणून घ्या की भिती चांगली देखिल असू शकते. आश्चर्य वाटत आहे? तर ऐका हा भाग.....more5minPlay
October 18, 2020२ : पैशांसंबंधी प्रश्नह्या भागात मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, जे तुम्हाला तुमची पैशांबद्दलची धोरणे स्पष्ट करतील. पैसा येतो पण टिकत नाही.... असे वाटत असलेल्यांनी तर जरुर हा भाग ऐका....more4minPlay
October 18, 2020१ : सर्वांगीण प्रगतिचे मंत्र"Snippets" च्या ह्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे ७ मंत्र, जे तुम्हाला तुमच्या सर्वांगीण प्रगतिसाठी मदत करतील....more5minPlay
FAQs about Magic Of Change - Snippets By Priti, Marathi:How many episodes does Magic Of Change - Snippets By Priti, Marathi have?The podcast currently has 51 episodes available.