आपल्याला कित्ती गोष्टी निसर्गाने वरदान म्हणून दिलेल्या आहेत. पण आपल्यातल्या कितीजणांना त्याची अनुभूती पण नसते. खुपदा आपल्यातल्या अधिकतम व्यक्ती आपल्याकडे काय नाही ह्यावरच लक्ष देत असतात. जे अमूल्य आहे ते त्यांना शुल्लक वाटत असते.