Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Magic Of Change ही एक अशी Tribe आहे जी लोकांच्या सर्वांगीण ऊन्नत्तीसाठी कार्य करते. शारिरीक- मानसिक स्वास्थ, आर्थिक, कलाक्षेत्र, वैचारीक प्रगती अशाच अनेक पातळ्यांवर आम्ही काम करतो. आमच्या "Snippets" ह... more
FAQs about Magic Of Change - Snippets By Priti, Marathi:How many episodes does Magic Of Change - Snippets By Priti, Marathi have?The podcast currently has 51 episodes available.
January 15, 2021४०. मूव्ही टाईममूव्ही टाईम म्हणजे मौज आणि मस्ती असेच समीकरण रूढ आहे. पण आजच्या ह्या Snippet मध्ये एक वेगळाच कांगोरा तुम्हाला दिसेल. नक्की ऐका....more4minPlay
January 14, 2021३९. ६ महिन्यातील ५ बोधअसे म्हणतात कि नेहमी प्रत्येक क्षण संपूर्ण जगावा. पण कधी तरी भूतकाळ आणि भविष्यकाळात पण डोकवावे. कशाला? ते ऐका ह्या भागात....more5minPlay
January 13, 2021३८. कर्म आणि आध्यात्म भेदतुम्ही पण ही गफलत करता का? कर्म आणि आध्यात्म भिन्न आहेत. एखादा सैनीक जेव्हा देशाच्या रक्षणासाठी शत्रूंना मारतो...त्याला तुम्ही पाप म्हणाल? ऐकूया आणि समजूया हा भेद....more4minPlay
January 12, 2021३७. शहाणपण देगा देवाज्ञान मिळवण्यासाठी नेहमी त्यात भर घालावी लागते. पण विचारांत प्रगल्भता येते का त्याने? विचारांच्या प्रगल्भतेसाठी, परिपक्वतेसाठी त्याग करावा लागतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मध, मत्सर ह्या षड्रिपूंचा त्याग. काहीतरी मिळवण्याचा अती-अट्टाहास सोडावा लागतो. निसर्गनियमाप्रमाणे बहरावे लागते. आणि कितीही वाटले तरी सगळ्याच गोष्टी आपल्या हातात आहेत हा गैरसमज सोडावा लागतो. लक्षात ठेवा, आपण एक निमीत्त केवळ असतो....more3minPlay
January 11, 2021३६. ग्लेन कनिंग्हॅम ह्यांचा जीवन प्रवासआज आपण ऐकणार आहोत एक अतिशय प्रेरणादायी जिवनप्रवास. व्हीलचेअर आणि अपघाताने आलेल्या अपंगत्वावर मात करून अखेरीस अमेरीकेतील जागतीक स्तरावर पुरस्कार मिळवलेल्या, व एक प्रेरणादायी प्रशिक्षक म्हणून किर्ती मिळालेल्या एका सर्वोत्तम धावपटूची....more7minPlay
January 10, 2021३५. स्टाॅयसिझमचे प्रभावशाली नियमआज आपण ऐकणार आहोत, क्रिस्त जन्मापूर्वी ३०० वर्षांपूर्वीच्या काळामध्ये असलेल्या, स्टाॅयसिझम् बद्दल. त्यांच्या काही प्रभावी मूल्याचा जर आपणही आपल्या आयुष्यात सामावेश केला तर आपले जिवनदेखिल सुखदायी होईल....more6minPlay
January 09, 2021३४. Story Timeगोष्टी ऐकयाला कोणाला आवडत नाही? मी तरी अजून अशा कोणाला भेटली नाही आहे. मी पाहिलेल्या सगळ्याच सान थोरांना गोष्टी ऐकायला खुप खुप आवडतात. मला तर गोष्टी म्हटल्या का माझी आज्जीच आठवते. तुम्ही पाहिले आहे का असे कोणी? तर आज आहे आपला स्टोरी टाईम....more7minPlay
January 08, 2021३३. गुंतवणूक करतानाच्या चूकामागच्या भागात आपण ऐकले की वाॅरेन बफेट आपल्याला गुंतवणूकीबद्दल काय मार्गदर्शन करतात. आणि जर आपण गुंतवणूकीबाबत बोलत आहोत तर त्यातल्या चूका पण माहित असल्याच पाहिजेत. तरच आपण त्या टाळू शकू. तर ऐकूया आजच्या भागात की अश्या कुठल्या चूका आपण गुंतवणूक करताना करतो?...more7minPlay
January 07, 2021३२. गुंतवणूक कशी कराल?तुम्ही तुमच्या पैशांची बचत करता की गुंतवणूक? ऐकूया जगप्रसिध्द गुंतवणूकदार वाॅरेन बफेट काय सल्ला देत आहेत आपल्याला.....more8minPlay
January 06, 2021३१. निर्मितीक्षमता कशी वाढवाल?जेव्हा आपली निर्मितीक्षमता वाढते तेव्हा प्रत्येक गोष्ट सुलभ वाटू लागते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरून आपली वाटचाल सुखदायी बनते. कधी कुठली अडचण आलीच तरी त्यातून बाहेर निघाण्याचे नवनवीन मार्ग मिळत जातात. जेव्हा आपला ऊजवा मेंदू अधिक क्रियाशील बनतो तेव्हा आपली निर्मितीक्षमता वाढते. तर ह्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की आपली निर्मितीक्षमता तुम्ही कशी वाढवू शकता....more10minPlay
FAQs about Magic Of Change - Snippets By Priti, Marathi:How many episodes does Magic Of Change - Snippets By Priti, Marathi have?The podcast currently has 51 episodes available.