Sign up to save your podcasts
Or

You will come to know the detailed procedure of making deemed conveyance of your housing society.
पुण्या-मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरांमध्ये सोसायट्यांच्या रिडेव्हलपमेंटची कामं सध्या जोरात सुरूयत. पण सोसायटीचं कन्व्हेयन्स डीड नसणं आणि ते नसलं तर डीम्ड कन्व्हेयन्स कसं काढायचं हे माहिती नसणं हा अनेक सोसायट्यांपुढचा प्रश्नय. चला तर मग या एपिसोडमध्ये जाणून घेऊया डीम्ड कन्व्हेयन्स म्हणजे काय आणि ते काढायच्या ए टू झेड सोल्यूशन्सबद्दल.
A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)
Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: [email protected] Website: www.societyplus.co.in
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
From the formation of a housing society to maintaining daily accounts and records Society Plus extends tailor-made solutions to the developers and housing societies through its Way Ahead initiative.
सोसायटी फॉर्मेशनपासून ते फायनान्शियल सेटअपपर्यंत हाऊसिंग सोसायट्यांना वेगवेगळ्यांना टप्प्यांवर मदतीचा हात देणाऱ्या वे अहेडविषयी जाणून घेऊया ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्सच्या या एपिसोडमध्ये.
A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)
Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: [email protected] Website: www.societyplus.co.in
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
This episode explains how an experienced Project Management Consultant (PMC) can give a major boost to the redevelopment process of your housing society.
पुण्या-मुंबईत अनेक हाऊसिंग सोसायट्यांचं रिडेव्हलपमेंट जोरात सुरू असलं तरी वेगवेगळ्या कारणांमुळे रिडेव्हलपमेंटचा निर्णय रखडलेल्या सोसायट्याही पुष्कळ आहेत. सभासदांमधलं एकमत तसंच सभासद आणि बिल्डर यांच्यातलं अंडरस्टँडिग यावर रिडेव्हलपमेंटला गती मिळणार की ते रखडणार हे ठरत असतं. पण या संपूर्ण प्रक्रियेत अनुभवी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अर्थात प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंटची मदत घेतली तर रिडेव्हलपमेंटला गती मिळू शकते. त्यामुळेच प्रकल्प सल्लागाराची नेमकी भूमिका आणि त्यांच्या जबाबदारीबद्दल जाणून घेऊया ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्सच्या या एपिसोडमध्ये.
A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)
Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: [email protected] Website: www.societyplus.co.in
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
This episode explains in detail about a specially designed housing society handover and management system developed by Society Plus named 'Maintenance Management System' (MMS).
मराठी माणूस हा स्वभवतःच चळवळ्या असतो. चार लोकांना सोबत घेऊन काही चांगलं काम उभं करण्याचा त्याचा मूळ स्वभाव. त्यामुळेच स्वतःचं पहिलंवहिलं नवीन घर घेतल्यावरही फक्त मी आणि माझं करण्यापेक्षा तो आजूबाजूच्यांशी ओळखी करून घेण्याला आणि जमलंच तर सोसायटीची कामं करण्यालाही प्राधान्य देतो. पण बऱ्याचदा बिल्डरनं सोसायटी फॉर्म करत ती हँडओव्हर केली की ती नेमकी चालवायची कशी, हिशोब-रेकॉर्ड कसे मेन्टेन करायचे, सभासदांकडून नेमका किती मेन्टेनन्स घ्यायचा असे एक ना अनेक प्रश्न पडतात. पण मेन्टेनन्स मॅनेजमेंट सिस्टिमची सर्विस घेतली तर या सगळ्या समस्या अगदी चुटकीसरशी सुटू शकतात. चला तर मग जाणून घेऊया एमएमएस म्हणजेच मेन्टेनन्स मॅनेजमेंट सिस्टिमविषयी.
A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)
Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: [email protected] Website: www.societyplus.co.in
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Whether you are living in a single apartment or township formation and registration of a housing society is very important. In this episode, we have discussed various requirements, norms, and procedures of society formation.
तुम्ही राहता ती सिंगल अपार्टमेंट असो, टाउनशिप असो की बंगल्यांची कॉलनी असो, हाऊसिंग सोसायटी फ़ॉर्म करत तिचं रजिस्ट्रेशन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. बहुतेकदा सोसायटी फॉर्मेशनची प्रक्रिया ही विकसकाकडून म्हणजेच बिल्डरकडूनच पार पाडली जाते. पण अपवादात्मक स्थितीत बिल्डरने ती केली नाही तर सभासदांनी काय करावं, हाऊसिंग सोसायटीचे निकष, नियमावली, त्याचे फ़ायदे कोणते या सगळ्याविषयी जाणून घेऊया A to Z Housing Solutions च्या या एपिसोडमध्ये..
A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)
Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: [email protected] Website: www.societyplus.co.in
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
घर घेताना बँकेकडून लोन मंज़ूर झालं, घराचं पझेशन आणि फ्लॅटची कागदपत्रं मिळाली की व्यवहार झाला असा बहुतेकांचा समज असतो. पण आपलं घर किंवा अपार्टमेंट ज्या जमिनीवर उभीय त्या जमिनीच्या मालकीचं काय हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असतो. यालाच कन्व्हेयन्स डिड अॅग्रीमेंट म्हणतात. तर श्रोतेहो कन्व्हेयन्स डिड आणि डिम्ड कन्व्हेयन्सबद्दल अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊया ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्सच्या या एपिसोडमध्ये.
A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)
Produced by: Society Plus, Pune (India)
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
वाढत्या शहरीकरणामुळे घरांची गरज मोठ्या प्रमाणात वाढली. गृहनिर्माण सोसायट्या विकसित झाल्या. जसजशी सोसायट्यांची संख्या वाढू लागली तसतसे त्यांच्या व्यवस्थापनाचे प्रश्न उपस्थित होऊ लागले. काळ पुढे सरकत गेला तशी या सोसायट्यांची, त्यातल्या घरांची रचना कालबाह्य ठरू लागली आणि पुनर्विकासाचे प्रश्न भेडसावू लागले. सोसायटीशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी चांगल्या प्रक्रिया आकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली. कायदेशीर अभ्यास, सोसायट्यांच्या प्रक्रियांची उत्तम जाण या ज्ञानाची गरज निर्माण झाली. याच्यातूनच आकाराला आलेली संस्था म्हणजे सोसायटी प्लस. सोसायटी विषयीच्या प्रश्नांची आणि शंकांची उत्तरे मिळविण्यासाठी वेळोवेळी तज्ज्ञांची भेट घेण्याची सवड आज आपल्यापैकी कुणालाही मिळत नाही. मग करायचं काय? याचं उत्तर देण्यासाठी सोसायटी प्लस सुरू करत आहे ए टू झेड हाऊसिंग सोल्यूशन्स हा पॉडकास्ट. तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐका, तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की मिळतील.
A to Z Housing Solutions Podcast
Contact No: 8956260730
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
From the publisher's feed