"राज"कारण " Rajkaran

आणि सुशिलकुमार शिंदेंच्या राजकारणाला लागली घरघर (How Congress Leader Sushilkumar Shinde Politics came to an end)


Listen Later

सुशीलकुमार शिंदे यांच्या पहिल्या निवडणुकीवेळी ज्या शरद पवारांनी साथ दिली त्याच शरद पवारांना मला माझ्या शेवटच्या निवडणुकीत साथ द्या म्हणून भावनिक साद घालण्याची वेळ सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आली. अखेर पराभवाचा ठपका घेऊनच  शिंदे यांच्या राजकारणाला लागलेली घरघर 24 ऑक्टोबर 2023 रोजी निवडणुकीच्या राजकारणातील निवृत्तीच्या घोषणेत परावर्तीत झाली. याद्वारे एका हसतमुख राजकीय व्यक्तीचे राजकारणच जणू थांबल्यासारखे झाले आहे

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

"राज"कारण " RajkaranBy Sakal Media