Share "राज"कारण " Rajkaran
Share to email
Share to Facebook
Share to X
By Sakal Media
The podcast currently has 121 episodes available.
कर्नाटक आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत दोन उमेदवारांचा विजय केवळ एका मतानं हुकला होता.
शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांना घाबरून भूमिगत झालेल्या छगन भुजबळ यांना डॉ. पद्मसिंह पाटील यांनी संरक्षण दिलं होतं.
पतंगराव कदम हे 1980 च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.
काँग्रेसच्या नेत्या मार्गारेट अल्वा आणि प्रभाव राव यांचं प्रशासकीय कौशल्य वाखाणण्याजोगं होतं.
शरद पवारांचे खंदे समर्थक विठ्ठलराव तुपे पाटील सामाजिक कार्यामुळे पुण्यातील घराघरांत पोहोचले होते.
वैद्यकीय, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात डॉ. गोपाळराव पाटील यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे.
मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी आग्रही राहिलेल्या आलुरे गुरुजींनी डोनेशन न घेता शिक्षकांची नियुक्ती केली.
माधवराव शिंदे आणि त्यांच्या मातुःश्री राजमाता विजयाराजे यांच्यातील वाद टोकाला गेले होते.
सिंचन घोटाळ्यांच्या आरोपावरून दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, मात्र त्यातून विशेष काही समोर आले नाही.
महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगकेर यांनी 'एमडी' परीक्षेत त्यांच्या कन्येचे दोन गुण वाढवल्याचा आरोप झाला होता.
The podcast currently has 121 episodes available.