आपलं मानसिक आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आज थोडं त्याबद्दल!
जर तुम्हाला आनंदी, समाधानी आयुष्य हवं असेल तर आपल्या शारीरिक आरोग्याबरोबर आपल्या मानसिक आरोग्याचीहि काळजी घ्या, किंबहुना त्याची आज सर्वात् जास्त गरज आहे.